पोस्ट्स

रिकामं पाकीट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रिकामं पाकीट

थेट पंकज कोटलवर रिकामं पाकीट!  ==================₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹ ================== आपल्यापैकी कोणालाच रिकामं पाकिट आणि पैसे नसलेलं बॅंक अकाउंट आवडत नाही.  त्याउलट पैशाने तुडुंब भरलेलं पाकिट आणि खात्यावर मोठमोठे आकडे असलेली रक्कम पहायला आपल्याला खुप आवडतं,  माझ्याजवळ भरपुर पैसा आहे, ही भावना सुखद आहे,  जवळ असलेला पैसा माणसाला एक वेगळाच आत्मविश्वास देऊन जातो.  त्याउलट तिजोरीत आणि अकाउंटमध्ये असलेला पैशाचा दुष्काळ माणसाची झोप उडवतो, त्याला अस्वस्थ करतो.  महत्वाचे निर्णय घेताना त्याच्या मनाची अवस्था चलबिचल करायला भाग पाडतो,  आयुष्यात चढ उतार येतच असतात,   पैशाची टंचाई कशी भयानक असते, जवळ पुरेसे पैसे नसले की कसे शोषण होते, याचा अनुभव आपल्या प्रत्येकाने केव्हा ना केव्हा घेतलाच असेल,  पैसे नसलेल्या व्यक्तिला मनासारखे जगण्याचे स्वातंत्र्य नसते,  पैसे नसलेल्या व्यक्तीच्या मताला समाजात किंमत नसते,   माझ्याजवळ पैसे नाहीत हे एक दुःख, आणि मला हवा तो मानसन्मान मिळत नाही, हे दुसरे दुःख, अशा दुहेरी कोंडीमधुन बाहेर पडण्याची ही त्याची ल...