7-12 ,उतारा बदल
_*सातबारा उताऱ्यात बदल होणार; 1 ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी; पहा काय बद्द्ल...*_💥 1️⃣ _खाते क्रमांक यापूर्वी इतर हक्काच्या रकान्यात नमूद केला जात असतो पण आत्ता तो आता खातेदार अथवा खातेदारांच्या नावासोबतच नमूद केला जाणार आहे._ 2️⃣ _शेती क्षेत्रासाठी हे.आर.चौ.मी. आणि बिनशेती क्षेत्रासाठी आर.चौ.मी.हे एकक दर्शविले जाणार आहे._ 3️⃣ _मयत खातेदार अथवा संपूर्ण क्षेत्र विक्री केलेले खातेदार व इतर हक्कातील कमी केलेले कर्ज बोजा अथवा ई -कराराच्या नोंदी कंस करून दर्शविल्या जात होत्या पण आत्ता कमी केलेली नावे व नोंदी कंस करून त्यावर एक आडवी रेषा मारून खोडून दर्शविण्यात जाणार आहे._ 4️⃣ _क्षेत्र अकृषिक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना न. 12 ची आवश्यमकता नाही. अशी सूचना त्यावर छापण्यात येणार आहे._ 5️⃣ _नमुना 7 वर नोंदवलेले परंतु निर्गत न झालेले (प्रलंबित असे पर्यंत) प्रलंबित फेरफार म्हणून इतर हक्क रकान्याच्याखाली स्वतंत्र रकान्यात दर्शविण्यात येणार._ 6️⃣ _गावाचे नावासोबत एलजीडी कोड ( लोकल गर्व्हेमेन्ट डिरेक्टरी) कोड असणार आहे आणि लागवडी योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत...