CMEGP मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना
*मी उद्योजक होणार* ----------------------------------------- *मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम* *5 ते 50 लाख पर्यंत प्रोत्साहन योजना* *योजने विषयी थोडेसे* ▪5% - 10% स्वतःचे भांडवल ▪60% - 75% बँक लोण देणार ▪30% सर्व महिलांसाठी अनुदान राखीव ▪20% SC/ST साठी अनुदान राखीव ▪एक कुटुंब एक लाभार्थी ▪10 लाख पर्यंत 7 वी शिक्षण गरजेचे ▪25 लाख पर्यंत 10 वी शिक्षण गरजेचे ▪मोठ्या उद्योगासाठी 20 हजार लोकसंख्या ▪18 - 45 वयवर्षातील असणे गरजेचे ▪SC/ST साठी 5 वर्षे शिथिल ▪पात्र लाभार्थीला प्रशिक्षण दिले जाणार ▪अनुभव/ प्रशिक्षण असेल तर प्राधान्य ▪बचत गटाला प्राधान्य ▪लाभार्थीच्या निवडी जिल्हा/राज्य समिती कडे *आवश्यक कागदपत्रे* ▪एक फोटो ▪आधार कार्ड ▪पॅन कार्ड (असेल तर) ▪बँक पासबुक ▪स्वतः चा मोबाईल, E-Mail Id ▪जात प्रमाणपत्र (SC/ST साठी) ▪शैक्षणिक प्रमाणपत्र (शेवटचे शिक्षण) ▪प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र (असेल तर) ▪रहिवासी दाखल/ वयअधिवास दाखला ▪विशेष प्रवर्ग प्रमाणपत्र (अपंग,विधवा,घटस्फोटीत) ▪उद्योग आधार/ दुकान परवाना ▪हमीपत्र फॉर्म (आमच्याकडे मिळेल) ▪प्रकल्प अहवाल (आमच्याकडे मिळे...