करोडपती कसं व्हायचं?
------------------------------------------------------------------------------------------------- थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – करोडपती बनवणार्या सात पायर्या! ------------------------------------------------------------------------------------------------- अमेरीकेत ग्रॅन्ट कार्डोन नावाचे एक गर्भश्रीमंत गृहस्थ आहेत, त्यांची संपत्ती तीन हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे, हे गर्भश्रीमंत गृहस्थ व्यवसायाने गुंतवणुकदार आहेत. त्यांच्या समुहाच्या मालकीच्या अनेक कंपन्या आहेत. तर अशातच ह्या अतिश्रीमंत आणि अतियशस्वी व्यक्तीने एक जबरदस्त पुस्तक लिहले, पुस्तकाचे नाव, “द मिलेनियर बुकलेट, हाऊ टु गेट सुपररीच!” ग्रॅन्ट कार्डोन ह्यांनी ह्या पुस्तकात श्रीमंतीकडे झेप घेण्याच्या काही महत्वाच्या युक्त्या सांगितल्या आहेत. त्याच आज तुमच्याशी शेअर करत आहे. ================== १) करोडपती बनण्याचा निर्णय घ्या. – - लेखक म्हणतो, बहुसंख्य लोकांच्या मनात वरवर श्रीमंत बनण्याची इच्छा ...