पोस्ट्स

गुंतवणुकीचे पर्याय आणि कालावधी। लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गुंतवणूक - योग्य पर्याय

*प्रत्येक अर्थतज्ञाचा स्वत:चा असा एक दृष्टीकोन असतो.प्रत्येक अॅसेट क्लास कङे बघण्याची त्याची एक पद्धत असते. असेच एक अर्थतज्ञ श्री. विवेक रानङे यांचा दृष्टीकोन थोङक्यात वर्णन करण्याचा प्रयत्न करत आहे.* 🔹 *कुठलाही अॅसेट क्लास चागंला किंवा वाईट असा नसतो.फक्त तो अापल्या गरजेचा आहे कि नाही हे माञ अार्थिक सल्लागाराशी विचार विनीमय करुन ठरवाव लागत. नाहीतर पैसे वाचवण्याच्या नादात पैसे गमावुन बसाल.* *उदा: रियल इस्टेट, म्युचल फंङ, बॅंक एफङी, पोस्ट आॅफीस स्किम, सोने, इंशुरन्स इ.* 🔹 *समजा तुम्हाला फक्त १ वर्षासाठीच पैसे बचत करावयाचे आहेत तर, तुम्ही म्युचल फंङाच्या इक्विटी स्कीम मध्ये गुंतवणुक करण चुकीचे आहे, कारण तो दिर्घकाळाचा अॅसेट क्लास मानला जातो ,म्हणजे तुमची अॅसेट क्लास निवङण्यात चुक झाली. इक्विटी फंङ हे माध्यम चुकीच नाही तर, तुमची ती त्या क्षणाची गरज नाही. तुमची गरज ही लिक्विङ फंङ किंवा बॅंक एफङी पुर्ण करु शकते हे इथ लक्षात घेण गरजेच आहे.* 🔹 *याच्याच उलट तुम्हाला दिर्घकाळासाठी गुंतवणुक करायची आहे, तर तुम्ही बॅंक एफङी, इंशुरन्स किंवा पीपीएफ अशा ठिकाणी गुंतवणुक करता म्हणजे परत एकदा तुमची नि...